पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टींचं दान

Paush Putrada Ekadashi: पौष पुत्रदा एकादशीला पूजेव्यतिरिक्त दान करणे खूप शुभ मानले जाते. मात्र, काही गोष्टी अशा आहेत ज्या एकादशीला दान करू नयेत. एकादशीच्या दिवशी तुम्ही या वस्तूंचे दान केले तर तुमचे वर्ष 2026 खराब होऊ शकते.