शॅम्पूमध्ये या 4 गोष्टी मिसळा, केसांची वाढ होईल झटपट

केसांची लांबी आणि दाटपणा वाढवण्यासाठी कांद्याचा रस सर्वोत्तम मानला जातो; यातील सल्फर नवीन केस येण्यास मदत करते. आठवड्यातून दोनदा कोमट खोबरेल किंवा बदाम तेलाने मालिश केल्यास रक्तभिसरण सुधारून मुळे मजबूत होतात.