घरच्या घरी नेल एक्सटेंशन लावल्यानंतर कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स….
नेल्स एक्सटेंशन काढल्यानंतर नखे मऊ आणि ठिसूळ होतात. ती मजबूत करण्यासाठी दररोज कोमट बदाम किंवा ऑलिव्ह ऑइलने मालिश करावी. नखांना नैसर्गिक श्वास घेता यावा म्हणून काही दिवस नेलपॉलिश लावणे टाळावे.