सध्या सोशल मीडियावर उजैर बलूचची एक मुलाखत व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्या पत्रकाराने उजैर बलोचची मुलाखत घेतली त्याचे कौतुक केले जात आहे.