विद्यार्थी नेत्याच्या डोक्यात घातल्या गोळ्या, बांगलादेशात सगळीकडे खळबळ; मोठं काहीतरी घडणार?

बांगलादेशात सध्या हाहा:कार माजला आहे. येथे एका विद्यार्थी नेत्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या घटनेने तिथे सगळीकडेच खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.