नाभीमध्ये झोपताना ‘हे’ तेल टाकल्यास होतील हजारो फायदे…. पिंपल्सच्या समस्या होतील दूर

नाभी एरंडेल तेल लावल्याने बरेच फायदे होतात. जर आपण दररोज झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये एरंडेल तेल लावले तर ते आपल्याला पचन आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम देऊ शकते.