IND vs NZ : इंडिया-न्यूझीलंड वनडे सीरिजमध्ये दिग्गज खेळणार नाही! कारण काय?

India vs New Zealand Odi Series : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 11 जानेवारीपासून वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं कमबॅक होणार आहे. त्याआधी 1 दिग्गज खेळाडू मालिकेत खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे.