एपस्टाईनच्या 16 फाइल्सबद्दल खळबळ, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने लपवली मुख्य माहिती, तो फोटोच..

एपस्टाईन फाइल्स प्रसिद्ध झाल्यानंतर अमेरिकेत मोठी संतापाची लाट आली. डोनाल्ड ट्रम्प यांचेही धक्कादायक फोटो व्हायरल झाली असून 16 फाईल्स अजून उघडण्यात आला नसल्याचा दावा केला जात आहे.