चंद्रपूरमधील एका शेतकऱ्याला कर्जमुक्तीचे आमिष दाखवून कंबोडियात किडनी काढायला लावणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश झाला आहे. स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या रामकृष्ण सुंचूला अटक झाली असून, फेसबुकवरून सुरू होणाऱ्या या काळ्या धंद्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.