Year Ender 2025 : पिक्चरपेक्षा वादाचीच चर्चा, 2025 मध्ये या चित्रपटांवरून झाला गदारोळ
या वर्षी अनेक चांगले चित्रपट प्रदर्शित झाले. काही ब्लॉकबस्टर ठरले, तर काही पिक्चर वादग्रस्हीत ठरले, ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला. 2025 मध्ये कोणकोणत्या चित्रपटांवरून झाला वाद, घेऊया जाणऊन