ड्युटीवर असलेल्या मोटरमनला भरधाव एक्स्प्रेसची धडक; जागीच मृत्यू

पश्चिम रेल्वे मार्गावर ड्युटी करताना भरधाव एक्स्प्रेसची धडक लागून मोटरमनचा मृत्यू झाला. दिलीप कुमार साहू असं मोटरमनचं नाव आहे. शनिवारी ही घटना घडली आहे. त्यावेळी ते शंटिंगची ड्युटी करत होते.