बांगलादेशाचा होणार शेवट… थेट धरले या देशाचे पाय, विनाशाकडे…

बांगलादेशात हिंसाचार सुरू आहे. भारतीय दूतावासाच्या कार्यालयाला टार्गेट करत हल्ला करण्यात आला. मुहम्मद युनूस यांच्या हातातून बांगलादेशमधील परिस्थिती जात आहे. त्यामध्येच आता मोठी खळबळ उडाली.