Guess Who: कधी वृत्तपत्र विकले तर कधी लिंबू सरबत! आता १०० कोटींची मालकीण, कोण आहे ही अभिनेत्री

Guess Who: बॉलिवूडमधली एक अशी अभिनेत्री आहे जिला आयुष्यात प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. तिने कधी वृत्तपत्र विकण्याचे काम तर कधी लिंबू सरबतचा स्टॉल लावला. आज या अभिनेत्रीकडे 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे.