‘धुरंधर’मधल्या उजैर बलूचमुळे तुटलं लाखो तरुणींचं हृदय; या अभिनेत्रीला करतोय डेट?

'धुरंधर' या ब्लॉकबस्टर चित्रपटात उजैर बलूचची भूमिका साकारलेला अभिनेता दानिश पंडोर सोशल मीडियावर लोकप्रिय ठरतोय. दानिश अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. परंतु नुकतंच एका अभिनेत्रीने त्याच्यासोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.