राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा कधी? संजय राऊतांनी तारीख वेळ सांगितली

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची उद्या दुपारी १२ वाजता अधिकृत घोषणा होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.