Ambani Family : ब्रँडेड कपडे, आलिशान गाड्या, जेट आणि… अंबानी कुटुंबाचा एका दिवसाचा खर्च किती ? सात पिढ्या…

अनंत अंबानी -राधिका मर्चंट यांचं लग्न असो की, नीता अंबांनी यांची सोशल इव्हेंटमध्ये हजेरी किंवा अँटीलियामध्ये होणाऱ्या आलिशान पार्टीज, अंबानी कुटुंब नेहमीच स्पॉटलाइटमध्ये असतं, चर्चेच्या केंद्रस्थानी असतं. आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब असलेल्या अंबानी कुटुंबाचा एका दिवसाच खर्च किती असेल ?