Patanjali : पतंजली फूड्सचे शेअर्स 4 दिवसांपासून तेजीत, गुंतवणूकदारांनी कमावले 3900 कोटी रुपये
Patanjali Foods : पतंजली फूड्सचे शेअर्स सध्या तेजीत आहेत. 15 डिसेंबरपासून, कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे गुंतवणूकदारांना 3900 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.