महागड्या Allopathy औषधांमुळे सर्वसामान्याचे बजेट कोसळत आहे. त्यामुळे आता बहुतांश लोक आयुर्वेदाकडे वळत आहेत. तुम्ही पतंजलीमधून ऑनलाईन देखील औषधे मागू शकता.