महायुतीत मोठा पेच, मुंबईसाठी 112 चा आकडा ठरतोय अडसर, महत्त्वाची अपडेट समोर; नेमकं काय होणार?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोड घडत आहेत. शिंदे गट आणि भाजपा यांच्यात जागावाटपावर चर्चा चालू आहे. असे असतानाच आता जागावाटपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.