4-4 Gf ठेवणाऱ्या IAS अधिकाऱ्याचे सत्य उघड! तुरुंगातही सवय बदलली नाही, करत होता हे काम

सध्या एक प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. बानवट IAS अधिकारी बनलेल्या त्या व्यक्तीच्या सवयी तुरुंगात देखील सारख्याच होत्या. त्यामुळे त्याचे तेथील वागणे पाहून कैदी चकीत झाले होते.