India vs Bangladesh : चिकन नेकवरुन धमकी देणाऱ्या बांग्लादेशचा गेम ओव्हर करण्यासाठी भारताकडे प्लान तयार
India vs Bangladesh : बांग्लादेश आणि चीनचं संभाव्य आव्हान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. खासकरुन शेख हसीना बांग्लादेशात सत्तेवरुन पायउतार झाल्यानंतर बदलती क्षेत्रीय स्थिती लक्षात घेऊन सुरक्षेविषी सतर्कता वाढली आहे.