कपड्याला शी लागताच अकबर भडकला… प्रेयसीच्या मुलाला आधी बेदम मारहाण, त्यानंतर… अख्खं सोलापूर हादरलं
Solapur Crime : चिमुकल्याच्या हत्येने सोलापूरात खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या मुलाची हत्या केली आहे. कपड्याला विष्ठा लागल्याच्या शुल्लक कारणावरून ही हत्या झाली आहे.