नवीन गाडी खरेदी करताना ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवा

बऱ्याच वेळा लोक आपली जुनी कार विकून नवीन कार खरेदी करण्याचा निर्णय घेतात. हा निर्णय शहाणपणाने घेतला गेला नाही तर नुकसान होऊ शकते, जाणून घ्या.