मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार… राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा अखेर आज झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आले आहेत. राज ठाकरे काय म्हणाले? जे काही बाकी बोलायचं ते जाहीर सभेत बोलू. माझी एक मुलाखत […]