Raj-Uddhav Thackeray Brothers Alliance : आधी औक्षण, एकाच गाडीतून प्रवास अन् बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ… राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येताच अनेकांचे डोळे पाणावले
ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा! उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच गाडीतून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी रवाना झाले असून लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.