मोठी बातमी! महायुती फुटली? ठाकरे बंधूंची युती होताच शरद पवारांचा मोठा निर्णय, महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट

आज अखेर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा झाली आहे, मात्र या युतीची घोषणा होताच अता राष्ट्रवादी शरद पवार गटानं मोठा निर्णय घेतला असून, राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.