या हिवाळ्यात तुमच्याही घरी बनवा ‘हे’ खास दूध पेय, जे तुम्हाला दिवसभर ठेवेलं उबदार, जाणून घ्या सोपी रेसिपी

हिवाळा सुरू होताच आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केला जातो. तर आजच्या लेखात आपण अशा पेयाबद्दल जाणून घेणार आहोत जे शरीराला आतून उबदार ठेवतेच पण मुबलक पोषण देखील देते. चला त्याची रेसिपी आणि फायदे जाणून घेऊयात.