खरमासातील ‘या’ उपायांनी दूर होतील वैवाहिक समस्या, जाणून घ्या

खरमास काळ हा धार्मिक विधी करण्यासाठी करण्यासाठी शुभ असतो. मान्यतेनुसार खरमास दरम्यान सूर्याची पूजा करणे विशेषतः फायदेशीर आहे. वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी या काळात विशेष उपाय देखील केले जातात. चला या उपायांबद्दल जाणून घेऊयात.