सर्वात घातक मित्र कोणते, चाणक्य नीतीमधील या तीन सल्ल्यांकडे कधीच दुर्लक्ष करू नका!
आचार्य चाणक्य यांनी काही मोलाचे सल्ले दिले आहेत. त्यांनी तुमच्या आयुष्यात सर्वाधिक घातक असणाऱ्या लोकांबद्दल सांगितले आहे. अशा लोकांपासून दूर राहायला हवे, असे चाणक्य नीति सांगते.