OnePlus 15R हा स्मार्टफोन आजपासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. फोनमध्ये मोठी बॅटरी, फ्लॅगशिप प्रोसेसर आणि ॲडव्हांस कॅमेरा फिचर्स आहेत. खरेदीमध्ये बँक ऑफर्स आणि विशेष वॉरंटीसारखे फायदे देखील समाविष्ट आहेत. चला तर या स्मार्टफोन कोणत्या सवलतीसह तुम्ही खरेदी करू शकता ते जाणून घेऊयात