30 वर्षांपेक्षा कमी वयाचे अब्जाधीश कोण? सर्वात श्रीमंत कोण आहे? जाणून घ्या

जगातील बहुतेक अब्जाधीश 50 ते 79 वयोगटातील आहेत, तर 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 21 तरुणांनी 2025 मध्ये फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये स्थान मिळवले आहे.