Maharashtra Election News LIVE : दोन माजी महापौर भाजपच्या गळाला, ठाकरे गटाला मोठा धक्का

BMC, Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यात एकूण 29 महापालिका आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमध्ये पक्षांतर, फोडाफोडीच राजकारण सुरु आहे.