Sandeep Despande:आशिष शेलारांना रामदास आठवले चावलेत, भाजपविरोधात मनसेचा दारुगोळा, संदीप देशपांडे यांनी थेट निशाणा साधला

Sandeep Despande Criticized Aashish Shelar: काल शिवसेना-मनसेची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती जाहीर झाली. तेव्हापासून मनसे आणि भाजपमध्ये शा‍ब्दिक युद्ध रंगले आहे. आशिष शेलार आणि मनसे नेत्यांमध्ये सध्या शा‍ब्दिक चकमक आणि कवितेतून टीका करण्यात येत आहे. आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शेलारांवर निशाणा साधला आहे.