Keyboard च्या F आणि J बटणावर आडव्या रेषा का असतात महितेय? त्याचा वापर काय?

आता अनेक कामे डेस्कटॉप किंवा लॅपटॉपच्या मदतीनेच पूर्ण होतात. त्यामुळे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप आज काळाची गरज आहे असं म्हणालयला हरकत नाही... पण डेस्कटॉप किंवा लॅपटॉपचा वापर करत असताना F आणि J बटणावर आडव्या रेषा का असतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?