सत्ता येताच पैशांचा पाऊस… नवनिर्वाचित नगराध्यक्षाचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल…
नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. निवडणून आल्यानंतर अनेक उमेदवारांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. पण एका उमेदवाराने तर थेट नोटांचा वर्षाव केला... सध्या सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहेत.