कंपनीने फसवणूक केली तर ग्राहक कुठे तक्रार करु शकतात? जाणून घ्या तुमचे हक्क

अनेकदा आपण घाईत एखाद्या दुकानातून किंवा मॉलमधून वस्तू खरेदी करतो आणि घरी आल्यानंतर आपल्याला कळतं की, वस्तू खराब आहे किंवा तुटलेली आहे. अशात ग्राहक कुठे तक्रार करु शकतात आणि ग्राहकांचे अधिकार काय आहेत? जाणून घ्या...