Prajakta Mali in Bigg Boss: सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनची चर्चा सुरु आहे. यंदा कोणते कलाकार दिसणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्राजक्ता माळी बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. प्राजक्ताने यावर दोन शब्दात उत्तर दिले आहे.