UP Budget Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कंबर कसली आहे. त्यांनी व्यवसाय वृद्धीसाठी कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले आहे. त्यासाठी नवीन धोरणं ठरवली आहेत. उत्तर प्रदेशाच्या अर्थसंकल्पातील ठळक बाबी आणि धोरणं काय आहे?