लिंबापेक्षाही कित्येक पट गुणकारी हा घटक, तुम्हीही करत आहात चूक?

लिंबाचे अनेक फायदे आहेत. जर तुम्ही दररोजच्या आहारात लिंबाचा समावेश केला तर आरोग्याच्या असंख्य समस्या दूर होतात. सर्वात महत्वाचे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.