अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्याबद्दल काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. अभिनेत्रीने आता देखील काही फोटो पोस्ट करत चाहत्यांनी चकित केलं आहे. ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये माधुरी प्रचंड क्लासी आणि बोल्ड दिसत आहे... सध्या सर्वत्र माधुरी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.