थायलंडची सहल, हेलिकॉप्टर राईड अन् 1 गुंठा जमीन, पुण्यात मतदारांना भन्नाट ऑफर; नेमकं काय चाललंय?
पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी पुण्यात उमेदवार मतदारांना वेगवेगळी प्रलोभनं देत आहेत. अशाच काही प्रलोभनांची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे.