2025 मधील 5 मोठे वाद,क्रिकेट जगतात उडाली होती खळबळ,जाणून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये होणार होती. बीसीसीआयच्या विरोधामुळे ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवली गेली. हा वर्षातील सर्वात वादग्रस्त विषय होता.