पदाची भूक कधीही न संपणारी असते, तिकीटासाठी इच्छुकांच्या गर्दीवर गडकरी यांची टोलेबाजी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तिकीटांसाठी आग्रह धरणाऱ्या इच्छुकांच्या गर्दीवर आपल्या भाषणात चिमटे काढणारे भाषण केले आहे. त्यांनी म्हटले आहे की दुसऱ्यांनी तुमचे नाव सुचवावे असे काम करा असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.