Explainer: बांगलादेशाचे क्राउन प्रिन्स म्हणून ओळखले जाणारे तारिक रहमान आहेत तरी कोण? 17 वर्षे लपले होते लंडनमध्ये

Who is Tarique Rahman: तारिक रहमान हे बांगलादेशी राजकारणातील बीएनपीचे सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि पंतप्रधान पदाच्या यादीतलं चर्चेतलं नाव आहे. परंतु त्यांचे राजकीय भविष्य कायदेशीर आव्हाने, त्यांचे परदेशातील वास्तव्य आणि राजकीय परिस्थितीवर अवलंबून आहे. तारिक रहमान नेमके कोण आहेत? चला जाणून घेऊया...