बांगलादेशमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जमावाने आणखी एका हिंदू तरुणावर हल्ला करून त्याची हत्या केली आहे. या घटनेमुळे सध्या संपूर्ण देशभरात तणावांचं वातावरण आहे.