नववर्षात नवीन तणाव नको आहे का? 2026 पूर्वी पैसे हाताळण्यासाठी ‘ही’ महत्त्वाची पावले उचला
2025 खर्च आणि बचत समजून घ्या, 2026 साठी एक साधे बजेट तयार करा, आपत्कालीन निधी मजबूत करा, आरोग्य आणि जीवन विमा तपासा, बचत-गुंतवणूकीची स्पष्ट उद्दीष्टे निश्चित करा.