पौष पुत्रदा एकादशीला ‘या’ वस्तूंचे दान करू नका, जाणून घ्या धर्मशास्त्रात काय सांगितलंय?

Paush Putrada Ekadashi 2025: पौष पुत्रदा एकादशीला पूजेव्यतिरिक्त दान करणे खूप शुभ मानले जाते. मात्र, काही गोष्टी अशा आहेत ज्या एकादशीला दान करू नयेत. जाणून घ्या.