फ्लॉवर खरेदी करताना त्यात किडे आहेत की नाही तपासण्यासाठी ‘या’ ट्रिक्सचा करा वापर
थंडीच्या दिवसात जेव्हा बाजारातुन पांढरी शुभ्र दिसणारी फ्लॉवर खरेदी करता तेव्हा त्यात किडे आहेत की नाही हे तपासणे महत्वाचे आहे. चला तर मग आजच्या लेखात काही सोप्या ट्रिक्सचा वापर करून योग्य फ्लॉवर खरेदी कसा करता येईल ते जाणून घेऊयात.