महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचा ऐतिहासिक निर्णय, उमेदवारी अर्जात मोठा बदल
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना आता मराठी किंवा इंग्रजी दोन्हीपैकी कोणत्याही भाषेत शपथपत्र सादर करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून अधिकृत सूचना जारी करण्यात आल्या आहेत.