राज ठाकरेंचा आणखी एक शिलेदार फुटणार, कोण आहेत प्रकाश महाजन?

माजी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून, १५ जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकीपूर्वी ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.